Rain In Raigad: रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्याने रात्रीपासून अती मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्यानीही धोका पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
Raigad Rain Update: पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. ...
Raigad Rain Update: मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. ...
Raigad Crime News: उरणमधील शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळा प्रकरणी पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी संबंधित एजंटांच्या घरी जाऊन जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी या परिसरात रविवारी ( ...
Mumbai-Goa Highway : गणपती पूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर दुसरी लेन ही डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ...
Raigad: मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या मार्गावरुन पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ...