लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Raigad: करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी - Marathi News | Raigad: Narli Purnima celebrated in traditional manner at Karanja | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी

Raigad: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. ...

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा - Marathi News | "When one loses patience, one breaks"; Vasant More of MNS gave a warning on mumbai goa highway in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. ...

कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती - Marathi News | Nature tourism in Karnala is preferred by tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. ...

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त - Marathi News | 10 kg packets of narcotics seized at Srivardhan beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. ...

Raigad: अनेक गणेशभक्तांकडून पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी, रायगड जिल्ह्यातील आश्वासक चित्र - Marathi News | Raigad: Many Ganesha devotees demand eco-friendly idols, a promising picture from Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनेक गणेशभक्तांकडून पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी, रायगड जिल्ह्यातील आश्वासक चित्र

Ganeshotsav 2023: गणेशोत्सव अवघ्या 22 दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गणेश भक्तांमध्ये हळूहळू पर्यावरण विषयक जागृती होत असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ ...

Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील घरात घुसला साडेआठ फूट लांबीचा अजगर   - Marathi News | Raigad: An eight-and-a-half-foot python entered a house in Karanja- Kondhari district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा- कोंढरी पाड्यातील घरात घुसला साडेआठ फूट लांबीचा अजगर  

Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील एका महिलेच्या घरात  साडेआठ फूट लांबीचा अजगर घुसला. भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराला सर्पमित्र नितीन अरुण घरत यांनी शिताफीने पकडले. ...

Raigad: रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | Raigad: A container fell into a pit dug for concreting a road, luckily no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही 

Accident: जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट  कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.   ...

करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता! - Marathi News | Karanja - Revus sea travel is likely to be expensive! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता!

दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...