Raigad, Latest Marathi News
रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे ...
Raigad: अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या जे एस एम कॉलेज मैदानावर अचानक भोवरा निर्माण झाल्याने सारेच अवाक झाले. भोवऱ्यात मैदानावरील कचरा घेत हा भवरा दीड मिनिट पर्यंत घोघावत राहून अखेर गायब झाला. ...
सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य फार्मसीच्या कौन्सिल (MSPC) वतीने दरवर्षी जागतिक औषध निर्माता दिन"साजरा केला जातो. ...
पथनाट्यातून आरोग्य विषयक जनजागृती व प्रबोधन. ...
धरमतर ते करंजा हे १८ किलोमीटर समुद्री अंतर ५ तास १३ मिनिटांत पार केले. ...
उरण तालुक्यातील चाणजे महसुली हद्दीत ऐतिहासिक द्रोणगिरी डोंगर उभा आहे. ...
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...