Thane-Uran Local : सध्या ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - नेरूळ दरम्यान लोकल चालवल्या जातात, ह्याच सर्व ठाणे - नेरूळ लोकलचा पुढे उरण पर्यंत विस्तार होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उरण पर्यंत तयार केलेल् ...