श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत ...
जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये... ...
म्हसळा येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक १ ची इमारत नवाबकालीन आहे. शंभर वर्षे जुनी असलेली ही इमारत पाडून याठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय उभारण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारपासून काम बंदचे हत्यार उपसले आहे. येत्या कालावधीत आंदोलन अधिक तीव्र करत असताना नाशिक ते मुंबई लाँगमा ...
श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. नारळ, सुपारीच्या बागा व अथांग सागर, ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच तीर्थक्षेत्र यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच गर्दी असते. पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरी भागाचा विकास करण्यात येत असल ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे. ...