सीआरझेड कायद्याचा भंग करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या तब्बल ६६ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली आहे. ...
रायगड : हर हर महादेव... जय जिजाऊ... जय शिवराय... जय भवानी... जय शिवाजी असा अखंड जयघोष व पारंपरिक वाद्यांचा गजरात बुधवारी दुर्गराज रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. ...
गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी विधानसभेचे उरणचे आमदार मनोहर भोईर सोडून एकाही आमदाराने विकास निधीतून एक छदामही खर्च न केल्याने योजना अडचणीत सापडल्याचे दिसून येते. ...
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला. ...
हर हर महादेव...जय जिजाऊ...जय शिवराय...,जय भवानी...जय शिवाजी असा अखंड जयघोष...पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात बुधवारी दुर्गराज रायगडावर नेत्रदीपक ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात ...
तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत. ...
दुर्गराज रायगडवर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गडावर स्वछता मोहीम राबविली. हजारो शिवभक्तांच्या हातांनी स्वछता होऊन या सोहळ्याला सुरवात झाली. बुधवारी सकाळी १०.२० वाजता मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत छत ...