माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथ ...
आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही. ...
पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...
उरणच्या खारदांडा समुद्रकिनारी व्हेल मासा सापडला आहे. 30 ते 35 फूटाचा हा मासा मृतावस्थेत आढळला असून त्याला पाहायला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. ...
रायगड जिल्ह्यातील २०० सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम २०१५ मध्ये झाली होती. त्या मोहिमेमधील कागदपत्रांची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकार विभागास राज्याच्या माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दणका दिला आहे. ...