लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय - Marathi News | Shiva Rajabhishek Day will be celebrated at Raigad fort, provision of clean drinking water with facilities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय

दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत. ...

आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित - Marathi News | Angre Samadhi site beautification defacement, archeology department raised questions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित

अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे.  ...

राजकारणापेक्षा शिवराज्याभिषेक सोहळा महत्वाचा : संभाजीराजे छत्रपती - Marathi News | Shivrajyabhishek Sohala more important than politics says Sambhaji Raje Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकारणापेक्षा शिवराज्याभिषेक सोहळा महत्वाचा : संभाजीराजे छत्रपती

तयारी पूर्ण : पाच लाखांहू्न अधिक शिवभक्त रायगडावर येणार ...

जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार - Marathi News | By April 2025, more than one crore container cargo will be handled through JNPA | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

वाढवणं बंदराच्या विकासासाठी ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या करारावर स्वाक्षऱ्या  ...

रायगडच्या वनसंपदेत वाढ - Marathi News | increase in forest resources of raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या वनसंपदेत वाढ

वनक्षेत्र वाढू लागण्याने या क्षेत्रातून गायब झालेली गिधाडे, गवे, नीलगाय, सांबर, चितळ यांसारख्या प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे. ...

कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा लाभार्थी ठेवीदारांना दिलासा; 237 ठेवीदारांना मिळणार 67 लाख  - Marathi News | Relief to pending insurance beneficiary depositors of Karnala Bank 67 lakhs to 237 depositors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा बँकेच्या प्रलंबित विमा लाभार्थी ठेवीदारांना दिलासा

पाच लाखापर्यंतच्या 237 ठेवीदारांचे 67 लाख रुपये अडकले आहेत. ...

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार - Marathi News | The 350th coronation ceremony of Shiva at Raigad will be held in grandeur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार

शिवभक्तांनी सहभागी व्हावे ; संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन ...

Raigad: पर्यटनासह पर्यटकांनी घेतला समुद्र सफारीचा आनंद - Marathi News | Raigad: Tourists enjoy sea safari along with tourism | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: पर्यटनासह पर्यटकांनी घेतला समुद्र सफारीचा आनंद

Raigad News: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...