दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहेत. ...
पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पशुधनाबाबत उपाययोजना करावी, असे निर्देश देण्यात आले होते. ...
तालुक्यात अद्याप भात खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांकडे शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने भात विकावा लागत आहे. मुळातच परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांचे अधिकच नुकसान होत आहे. ...