महाडच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाकडून परवाना घेतलेल्या व्यावसायिकांना परवाना नूतनीकरणासाठी समज नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
राफेलप्रकरणी खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले. ...
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत. ...
पाच राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा. पुढील काळ हा काँग्रेस पक्षाला उभारी देणारा आहे, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले. ...
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ...