गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे. ...
मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. ...
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...
जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी ...
कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. ...