‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांची कक्ष न्यायाधीश म्हणून तर अॅड. एम. एम. गुंजाळ यांची वकील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
नेरळ - कशेळे - भीमाशंकर राज्यमार्ग क्रमांक १०३ साठी या मार्गावरील चढ, उतार सुधारणा करण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू करण्यात येणार आहे. ...
शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते. ...
युवा पिढीला लष्करी सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाचे लोकमत रायगड कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. ...
लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून ...
मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच वाहतूक नियमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मुरूड पोलिसांकडून मद्यपी चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ...