उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील कामठा भागात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची डीपी खुली आहे. तिला दरवाजा नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणकडून डीपीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. ...
मुरु ड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही ग्रामपंचायतींमधून सरपंचपदासाठी १२ अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाकडून द ...
रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. ...
अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते. ...