CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Raigad, Latest Marathi News
खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. ...
Poet Narayan Surve: चोराला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे वगैरे दिसून आले. ...
Mumbai Rain Update : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात पावसाची शक्यता वाढली असून, कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. ...
बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले. ...
रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. ...
Raigad News: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक नसल्याने नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय निश्चित कुठे आहे हे समजून येत नाही. ...