CoronaVirus News in Marathi and Live Updates : जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या ३८ सामाजिक आरोग्य अधिकाºयांच्या नेमणुकीमुळे जिल्ह्याच्या तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला निश्चितच खंबीर साथ लाभली आहे. ...
रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ...
रायगड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या आधी आणि नंतर मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे सरकत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत २३४ कोरोनाबाधित सापडले आहेत. ...
महाड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गुजरात, राजस्थानसह मुंबई पुण्यामध्ये कामधंदा, नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कु टुंबे मुंबई-पुण्यामधून आरोग्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या मूळगावी परत येत आहेत ...