रायगडच्या विविध भागांत पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे. रायगडात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. ...
राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. ...
शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होते. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. ...
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असणाऱ्याप प्राथमिक आरोग्य केंद्रा नंतर तहसील कार्यालय,स्टेट बँक व नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवलातून स्पष्ट झाले आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. ...
सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...
कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. ...