आत्महत्या करण्यास गेलेल्या एका महिलेला, तिच्या लहान बाळासमवेत प्रसंगावधान दाखवत गस्त घालताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून वाचविले. त्यामुळे महिलेसोबत चिमुरड्या बाळाचे प्राण वाचले आहेत. ...
जेएनपीटी बंदर जागतिक स्तरावरील २८व्या स्थानावर आहे. जेएनपीटीच्या मालकीचे जेएनपीसीटी नावाचे कंटेनर टर्मिनल आहे. ६५० मीटर लांबीच्या बंदरात ९ क्युसी क्रेन्स कंटेनर मालाची हाताळणी करीत होत्या. ...
या वर्षी जिल्ह्यातील २० गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला आहे. गावातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण झाला असून, सर्व गुण्यागोविंदाने गणेसोत्सव साजरा करू लागले आहेत. ...
पोलीस आणि नागरिक त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांच्या नावाने हा मद्यपी शिव्यांची लाखोली वाहत होता. त्याला वाचविण्यासाठी खाली उतरवायला जाणाऱ्यांवरच हा मद्यपी दगड, विटांचा मारा करीत होता. त्यामुळे मोठी पंचाईत झाली होती. ...
दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा ...
संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यासाठी मुंबईतील विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागत होते. त्यामध्ये अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उशीर होत होता. ...