२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता. ...
अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस् ...
कर्जत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला आहे. आजपर्यंत तालुक्यात ९०४ कोरोना रुग्ण वाढले, तर ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
गणेशोत्सवाच्या कालावधीत गर्दी होणार हे गृहीत धरून सरकार आणि प्रशासनाने विविध निर्बंध व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बाप्पाचे आगमन अगदी साधेपणाने झाले. ...
महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळली असून, ही दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरची नार्को टेस्ट करावी ...