खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा? ...
Amrut Ahar Yojana : कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. ...
Karjat Education Department News : नवनियुक्त गतशिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने नवनवीन उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत कर्जत तालुका पहिल्या दहा क् ...
Dasbodh Janmotsav : प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे. ...
Nerul-Uran railway News : बहुप्रतिक्षीत नेरुळ-उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत सर्वाना उत्सुकता आहे. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प भूसंपादन तसेच निधीअभावी रखडला होता. ...
उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Raigad News : पावसाळा व लॉकडाऊननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्गाच्या उर्वरित पायऱ्यांचे बांधकाम, संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. ...