ration News : पनवेल जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. साहाजिकच रास्त भाव धान्याचे सर्वात जास्त लाभार्थी पनवेलमध्ये आहेत. ...
Padargad Conservation Campaign : गणेश घाटाचा राखणदार अशी ओळख असणाऱ्या कर्जतमधील पदरगडच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमी एकवटले आहेत. रविवारी झालेल्या श्रमदान मोहिमेमध्ये विविध संस्थांमधील ५०पेेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. ...
Raigad News : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली दहा महिने १५ दिवसांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांच्या नाममात्र भुईभाड्याने घेतलेल्या १२९ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे ...
Farmer News : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. ...
budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी माेदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी डिजिटल पद्धतीने सादर केला. प्रथमच अर्थमंत्री सीतारमन यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची सुटकेस नव्हती तर लॅपटाॅप हाेता. ...
budget 2021 : सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे निवडक भांडवलदारांचा आर्थिक विकास, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक, मनुष्यबळाचे खच्चीकरण करणारा असा ठरला आहे. ...