Ganesh Chaturthi: महाराष्ट्रातील पेण तालुक्यात आहे भारतातील सर्वात मोठे मूर्ती मार्केट. वर्षाला 3 कोटी मूर्त्या, 25 ते 30 लाख लोकांना मिळतो रोजगार. ...
अलिबाग - गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची धावपळ उडाली असून खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. ... ...
Raigad News: पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामासाठी केलेली दरवाढ १ सप्टेंबरपासून मागे घेण्यात आली आहे.यामुळे तिकिट दरात १५ रुपयांनी कमी होणार आहे. ...
चिरनेर-उरण येथील शेतघराच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या सात फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराची फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी शिताफीने मुक्तता करुन जंगलात सोडून दिले. ...
Raigad News: उरण परिसरातील विविध रस्त्यांवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी , कंटेनर -ट्रेलरची अवैध पार्किंग, बेशिस्त वाहतूक आणि त्यामुळे होणारे शेकडो रस्ते अपघात आदी वाहतूक कोंडीच्या विविध समस्यांवर गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठक ...