Raigad, Latest Marathi News
Raigad News: ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ नुकतीच गुजरात येथे पार पडली असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले आहे. ...
महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे. ...
Raigad News: अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. ...
प्रति गुंठा सुमारे १४५७ रुपये आजच्या बाजार भावाला धरुन नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गेल कंपनी आणि एमआयडीसी विरोधात संताप व्यक्त केला. ...
शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ पाणी बॉटल पासून आकाश कंदील बनवले असून त्याची किंमत फक्त 1 रूपया आहे. ...
भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महविकास आघाडीकडे गेली आहे. ...
सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे. ...
जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे ...