लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली - Marathi News |   Funds have been received for the development of Ganpati temple at Mahad, Pali in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांच्या विकासकामांसाठी निधी मिळाला आहे.    ...

"साळाव परिसरातील शेतकऱ्यानी जमिनी प्रकल्पाला देऊनही हात रिकामेच; नव्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्या" - Marathi News | Farmers in Salav area remain empty-handed despite giving land to the project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"साळाव परिसरातील शेतकऱ्यानी जमिनी प्रकल्पाला देऊनही हात रिकामेच; नव्या वाढीव प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्या"

प्रकल्पाला जमिनी देऊन शेतकऱ्याच्या हातात काहीच पडलेले नाही आहे. अशी खंत साळाव परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...

नेते परदेशी सहली काढतात, पण रायगडावर जात नाहीत; विश्वास पाटील यांची खंत - Marathi News | Leaders take foreign trips but do not go to Raigad Vishwas Patil regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेते परदेशी सहली काढतात, पण रायगडावर जात नाहीत; विश्वास पाटील यांची खंत

परदेशातून आलेल्या शिष्टमंडळाला रायगडाविषयी आकर्षण ...

Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली - Marathi News | After the efforts of two hundred Shiva lovers, the two ton cannon of the Shiva period finally rested on the Dronagiri fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

Raigad: उत्खननात सापडलेली दुर्मिळ  ऐतिहासिक शिवकालीन दोन टन वजनाची तोफ अखेर दोनशे शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर  द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली आहे. ...

Raigad : उरण येथील कबड्डीपटू  किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार - Marathi News | Raigad: State Level Sports Award to Kabaddi Player Kishore Patil from Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण येथील कबड्डीपटू  किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार

Raigad : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील ज्येष्ठ कबड्डीपटू किशोर गजानन पाटील यांना रविवारी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

जेएनपीएत एमएसईडीसीएल वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of MSEDCL Distribution Franchise at JNP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएत एमएसईडीसीएल वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन

केंद्रीय मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० च्या पुढाकाराअंतर्गत कार्यान्वित करण्यात येत असलेला जेएनपीएचा आणखी एक हरित प्रकल्प आहे. ...

उरणमधील ३३ बेकायदेशीर टपऱ्यांवर सिडकोची कारवाई - Marathi News | CIDCO action on 33 illegal stages in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील ३३ बेकायदेशीर टपऱ्यांवर सिडकोची कारवाई

उरण तालुक्यातील सिडकोच्या बहुतेक मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. ...

अमेरिकेतील साडेतीन फूट लांबीचा ब्लॅक इग्वांना उरणमध्ये; पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठवले - Marathi News | A three-and-a-half-foot-long black iguana in America; Sent to rescue hospital in Pune | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमेरिकेतील साडेतीन फूट लांबीचा ब्लॅक इग्वांना उरणमध्ये; पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठवले

मेरिकेतील मेक्सिकोमधुन बुधवारी (२२) आलेला एक कंटेनर खोपटा येथील ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमध्ये उतरविण्यात आला होता. ...