लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता - Marathi News | Alert on Raigad coast due to rough seas Cyclone Mandous | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. ...

कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा : उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत - Marathi News | State Championship Kho-kho Tournament: Osmanabad, Pune, Thane, Mumbai, Sangli Knockout | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा : उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत

४८ वी कुमार - मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये पुणे,  ठाणे, सांगली यांनी तर कुमार गटात उस्मानाबाद, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, सांगली यांनी बाद फेरीत प्रवेश केला. ...

‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी - Marathi News | Raigad' fort condition Archaeology Department takes responsibility; Displeasure from Shiva lovers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी

त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  ...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग - Marathi News | A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली ...

रो रोची मांडवा जेट्टीला धडक, सुदैवाने दुर्घटना नाही - Marathi News | Ro-Ro hits Mandwa Jetty luckily no accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रो रोची मांडवा जेट्टीला धडक, सुदैवाने दुर्घटना नाही

मांडवा बंदरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रो रो बोट प्रवाशांना घेऊन गेटवे कडे निघाली होती. ...

खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात - Marathi News | MP Udayanaraje deployed strict security at Fort Raigad today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात

संपूर्ण रायगडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे ...

कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या - Marathi News | mad man set fire to 43 two wheelers in Kamoth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणली. ...

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत - Marathi News | Panvel Urban Bank was dominated by Maha Vikas Aghadi cooperation panel and all BJP candidates were defeated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व

 पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे वर्चस्व राहिले असून भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले.  ...