लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport: CIDCO will get back Rs 21 crore paid as royalty; Revenue Department orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश

याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले ...

रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा - Marathi News | Snehal Jagtap of Thackeray group in Raigad is likely to join Ajit Pawar NCP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ...

वाघ्या श्वानाच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव; संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया - Marathi News | It is unfortunate that the descendants of Chhatrapati should settle the dispute over the history of the waghya Sanjay Sonwani reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघ्या श्वानाच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव; संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया

छत्रपतींच्या सैन्यात कुत्र्यांचे पथक असल्याचे देखील पुरावे आहेत, गनिमी काव्याने कुत्र्याची झुंड आधी छत्रपती सोडायचे ...

"रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावू नका’’, या नेत्याने संभाजीराजे छत्रपती यांना दिलं आव्हान   - Marathi News | "Don't touch the tomb of the tiger and dog at Raigad", this leader challenged Sambhajiraje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावू नका’’, या नेत्याने संभाजीराजे छत्रपती यांना दिलं आव्हान

Raigad News: स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच केली होती. मात्र आता या पुतळ्यावरून काही ओबीसी संघ ...

वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल - Marathi News | pune news Controversy over the Tiger Dog monument Why the ultimatum on the 31st? Laxman Haake question to Sambhajiraje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

३१ तारखेपर्यंत अतिक्रमण दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे संभाजीराजे छत्रपती यांची मागणी ...

खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई - Marathi News | Khushboo Thackeray death School principal, superintendent suspended Tribal Projects Department takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई

चुकीची औषधे देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे ...

"रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र   - Marathi News | "Remove that statue near Chhatrapati Shivaji Maharaja's tomb at Raigad", Sambhajiraje Chhatrapati aggressively wrote a letter to the Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक

Sambhajiraje Chhatrapati News: स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या एका कथित समाधीविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

आ. थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरान बंद मागे, व्यवहार सुरळीत सुरू; पर्यटकांना मोठा दिलासा  - Marathi News | Matheran band lifted after Thorave's intervention, business continues smoothly; Big relief for tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आ. थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरान बंद मागे, व्यवहार सुरळीत सुरू; पर्यटकांना मोठा दिलासा 

दुसऱ्या दिवशी बुधवारी आ. महेंद्र थोरवे यांनी समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला आहे... ...