लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर - Marathi News | famous actor ankit mohan shared a special raigad fort video Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. ...

पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करावी - खा. सुनील तटकरे  - Marathi News | Journalists should absolutely do journalism - eat. Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करावी - खा. सुनील तटकरे 

रायगड प्रेस क्लबच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीवर्धन येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

सात कोटी खर्चाच्या खोपटे येथील राजिप शाळेच्या अद्यावत इमारतीचे राज्यमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण  - Marathi News | State Minister Girish Mahajan inaugurated the new building of Rajip School in Khopte at a cost of 7 crores. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सात कोटी खर्चाच्या खोपटे येथील राजिप शाळेच्या अद्यावत इमारतीचे राज्यमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण 

राजिप शाळेच्या अद्यावत इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (१६) रात्री उशिरा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पिरकोन गावात पार पडला. ...

जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान - Marathi News | 71 disabled beneficiaries of the district will get a mobile shop | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आले सोडत ...

मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी दिघोडे ग्रामपंचायतीची धडक कारवाई  - Marathi News | Aggressive action of Dighode Gram Panchayat for recovery of property tax arrears | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी दिघोडे ग्रामपंचायतीची धडक कारवाई 

कंपनीला सील करून टाळे ठोकले. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने - Marathi News | One hour 'walk out' and demonstrations by government employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही.  ...

डीबीएफओटी मॉडेलमधील ॲग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट"; जेएनपीएच्या २७ एकर क्षेत्रावरील २८४.१९ कोटी खर्चाची योजना - Marathi News | Agro Processing and Storage Unit in DBFOT Model”; Scheme of expenditure 284.19 crores on 27 acres of JNPA | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डीबीएफओटी मॉडेलमधील ॲग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट"; जेएनपीएच्या २७ एकर क्षेत्रावरील २८४.१९ कोटी खर्चाची योजना

प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे ...

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण - Marathi News | The right to contest the Raigad seat belongs to Sunil Tatkare, MLA Mahendra Dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. ...