लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

कुष्ठरोग नसताना डॉक्टरांनी दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचा आरोप - Marathi News | Doctor gave pills when she did not have leprosy; Student dies, father alleges | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुष्ठरोग नसताना डॉक्टरांनी दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचा आरोप

पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत ही मुलगी शिकत होती. ...

समुद्र दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा; ‘हरित लवादा’चे आदेश : अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Take action against those polluting the sea Green Tribunal orders District Collectors directed to submit report | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्र दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा; ‘हरित लवादा’चे आदेश : अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ग्रामस्थ, पर्यावरणवादी संस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ...

पोषण आहारात आढळला मृत उंदीर; वडखळ येथील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Dead mice in the school student diet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोषण आहारात आढळला मृत उंदीर; वडखळ येथील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

घरपोच वाटप करण्यासाठी येणाऱ्या मल्टी मिक्स सिरियल्स ॲण्ड प्रोटिन्सच्या पाकिटात एक मृत उंदीर आढळून आला.  ...

सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी - Marathi News | Seven year old Sharvika climbed Durg Lingana | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी

सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत १६ गिर्यारोहकांचाही समावेश होता. ...

गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम - Marathi News | Now a session of threats from the guardian ministership of raigad district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम

जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. ...

शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका - Marathi News | Raigad Guardian Minister Controversy - Suraj Chavan of Ajit Pawar NCP criticism of Eknath Shinde Shiv Sena minister Bharat Gogavale and MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला.  ...

"मला पाडण्यासाठी सेटलमेंट केली, तुम्हाला कळणं गरजेचं"; भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर आरोप - Marathi News | Controversy over the post of Guardian Minister of Raigad Minister Bharat Gogawale has made serious allegations against MP Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"मला पाडण्यासाठी सेटलमेंट केली, तुम्हाला कळणं गरजेचं"; भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर आरोप

रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

हमी नाही, भूसंपादनाचा मार्ग बिकट, एमएसआरडीसीचा विरार-अलिबाग कॉरिडॉर रखडणार - Marathi News | No guarantee, land acquisition path is difficult, MSRDC's Virar-Alibagh corridor will be delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमी नाही, भूसंपादनाचा मार्ग बिकट, एमएसआरडीसीचा विरार-अलिबाग कॉरिडॉर रखडणार

Mumbai News: विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे (कॉरिडॉर) भूसंपादन जवळपास तीन महिने लांबणीवर गेले आहे. कर्ज अथवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी राज्य सरकारची हमी अद्याप मिळाली नसल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग बिकट झाला आहे. ...