रायगड, मराठी बातम्या FOLLOW Raigad, Latest Marathi News
Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
ब्रिटिशांनी महाराजांच्या समाधीसाठी दिलेले पैसे कुत्र्याच्या समाधीसाठीही वापरण्यात आले ...
Mumbai Goa Highway News: महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ...
उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...
दूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए-मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. ...
मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ...
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो. ...