लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले - Marathi News | Landslides in village irshalwadi in Raigad district, NDRF teams dispatched from Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले

Raigad Irshalwadi Landslide Incident - मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.   ...