लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident, मराठी बातम्या

Raigad irshalwadi landslide incident, Latest Marathi News

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 
Read More
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट - Marathi News | Minister Aditi Tatkare visited the Irshalwadi accident victims at the hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली ...

मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा - Marathi News | A heart-wrenching accident; Deputy CM Ajit Pawar reviewed from the emergency control room | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. ...

एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल; मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत - Marathi News | CM Eknath Shinde entered Raigad Irshalwadi Landslide Incident; 5 lakhs to the relatives of the deceased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल; मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले - Marathi News | Landslides in village irshalwadi in Raigad district, NDRF teams dispatched from Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले

Raigad Irshalwadi Landslide Incident - मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.   ...

इर्शाळवाडी दुर्घटना: देवेंद्र फडणवीस यांनी जीवित आणि वित्तहानीबाबत दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Irshalwadi accident: Devendra Fadnavis gave important information about life and financial loss | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटना: फडणवीस यांनी जीवित आणि वित्तहानीबाबत दिली महत्त्वाची माहिती

Raigad Irshalwadi Landslide Incident: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून, या दुर्घटनेतील जीवित आणि वित्तहानीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | fire fighter died due to suffocation during rescue opreation, Irshalwadi Landslide Incident Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं? - Marathi News | A landslide occurred in Irshalwadi of Raigad, 100 people are reported missing What actually happened at night? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं?

इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे ...