मुळा धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडले आहे. दरम्यान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना येथे गर्दी करण्यासाठी मनाई केली आहे. तसे आदेशही प्रशासनाने काढले ...
राहुरी : राहुरी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देवून तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचारा केल्याची घटना घडली आहे. ...
राहुरी येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले चार दरोडेखोरांना पोलिसांनी शुक्रवारी (२१ आॅगस्ट) रात्री जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायद घेऊन फरार झाले. ...
राहुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोर रामदास दौलत कोळसे (वय ३२, रा. गडदे आखाडा) यास रविवारी (१० आॅगस्ट) अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...
राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क् ...