शहरातील स्टेशन रस्त्यावरील दत्तनगर येथे सोमवारी दुपारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय ३८, रा. शिलेगाव, ता. राहुरी) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्य ...
या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ...
राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
राहुरी परिसरात अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलीस, महसूल यंत्रणा व राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत संयोजकांनी माघारी घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींचा विवा ...
साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...