नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे. ...
येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जुने नेते रामदास विश्वनाथ पाटील धुमाळ यांचे मंगळवारी (दि़ १२) पुणे येथील खाजगी रूग्णायात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुसळवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आ ...
वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ह ...
तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह मोठा असतो. आपला वाढदिवस हटकेच झाला पाहिजे, यासाठी अनेकांचा हट्टहास असतो. असाच वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाती थेट पोलिसांच्या बेड्याच पडल्याचा प्रकार राहुरीत घडला. ...