अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. मात्र मॅसेज अलार्ममुळे तिजोरीत असलेले अडीच लाख रूपये सुरक्षित राहीले ...
धी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली. ...
सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे. ...
नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी फॅक्टरी येथे चालकाचा मालट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन दुचाकीवरील छाया मुसमाडे (वय ४५, रा. तांभेरे, ता. राहुरी) या महिलेचा मृत्यू झाला. ...
उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. ...
वारंवार बंद पुकारून व्यापा-यांना वेठीस धरणारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...