जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठ ...
वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली. ...
पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची राजरोस लयलूट होत आहे. याकडे दुर्लक्ष करणा-या महसूल विभागाची एका नागरिकाने याबाबत थेट राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी भल्या सकाळीच धावपळ उडाली. ...
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी महावितरणने २०११-१२ मध्ये मंजूर केलेल्या उच्च दाबाच्या एक्सप्रेस फिडरसाठी २७ लाख ४२ हजार रूपये जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झाल्यामुळे योजनेतील अडथळा दूर झाला आहे. ...