मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू ...
‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही ...
राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत. ...
मुळा धरणातील माशांवर विषप्रयोग या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाटबंधारे खात्य ...
मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मज ...