महात्मा फुले कृषि विद्यापीठाने केवळ संशोधन करीत बसण्यापेक्षा युवकांना निर्यातीसाठी काय करता येईल याचा विचार केला नाही़ विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती हा आरोपच सत्य असून संशोधन केले म्हणजे काम संपले असे नसून कृषी विद्यापीठांनी निर्यातीसाठी प्रयत्न करण् ...
वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले तहसीलदार, पोलीस व तलाठी यांच्या वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे जखमी झाले आहेत. ...
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक ...
मुळा नदी पात्रातुन वाळूची वाहतुक होणारे रस्ते संतप्त झालेल्या शेतक-यांनी आज चक्क उध्दवस्त करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. रस्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने उकरल्याने वाळू वहातुकीला बे्रक बसण्यास मदत होणार आहे. ...
गवत खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतुन २१ जनावरे दगावल्याची घटना आज घडली. कोल्हार खुर्द शिवारात पाटील वाडी येथे १४ मेंढ्या, ४ शेळ््या, ३ कोकरू दगावले असून दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले. ...
कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या शनिवारी पहाटे विहिरीत पडला. डुक्रेवाडी परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ...