गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. ...
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे. लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे. ...
मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिजचे प्रमुख मोहमद बिलाल खान यांच्याविरूध्द गुरूवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले. ...
जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़ ...