प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला ट्रक्टर राहुरी पोलिसानी चिंचोली परिसरात पकडला, मात्र वाळू तस्करांनी पोलिसांच्या ताब्यातून ट्रक्टर पळवून हातावर तु-या दिल्याची घटना काल घडली. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत. ...