तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (दि. १२ सप्टेंबर) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातातील वाहन पसार झाले आहे. ...
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील तलाठी कवेश्वर बाबुराव भडकवाल यास सात-बारावरील कर्जाचा बोजा उता-यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
परिसरातील नर्सरी येथील एका धाडसी महिलेने चक्क बिबट्यावर दगडांनी हल्ला करून त्याच्यावर हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
भरधाव वेगाने जाणा-या वाळूच्या वाहनाने ३० मेंढ्याचा बळी घेतला तर १० मेंढ्या जखमी झाल्या.मेंढ्या चिरडल्या जात असतांना वाहनाने अहमदनगरच्या दिशेने पलायन केले़ मेंढपाळाचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ या वाहनाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ...