भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. ...
राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली. ...
मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहण्यास गेलेला युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली़ प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, रा.जांभळी, ता़राहुरी) असे या मयत युवकाचे नाव आहे. ...
राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. ...
मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी ९५ क्युसेकने पाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते सोडण्यात आले़ ओव्हरप्लोने कार्यक्षेत्रातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. ...