मनमाडवरून तिसगाव (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे पायी प्रवास सुरु केला. देसवंडी (ता. राहुरी) येथे पाहुण्यांकडे गेल्यानंतर खंडागळे यांना बघताच पाहुण्यांनी हातांनी खुणावत येथून लवकर निघून जा, असा इशारा केला. त्यामुळे प्रवास करू ...
मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहुरी तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल बंद झाल्याने शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. पेट्रोलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती. ...
राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान प्रवाशांच्या मदतीला धावत आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाºया भुकेल्या प्रवाशांना प्रतिष्ठानतर्फे भोजन दिले आहे. २१ मार्चपासून रोज हा उपक्रम राबविला जात आहे. रोज सातशे लोकांना भोजन दिले जात आहे. ...
भगवान श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र तांभेरे येथे उत्सवाला फाटा देण्यात आला. श्रीराम मंदिरात विधीवत जलअभिषेक करण्यात आला. भाविकांनी घरोघरी श्रीराम यांची प्रतिमा ठेवून पूजन केले. कोरोनामुळे दरवर्षी होणारे कार्यक्रम यावर्षी रद् ...
राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून ...
मोटारसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाºया एका आरोपीस राहुरी पोलिसांनी बुधवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ४ मोटारसायकली मुळा धरणात टाकून दिल्याची कबुली चोरट्याने राहुरी पोलिसांना दिली. ...