राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे मोटरसायकलवर कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेबाबत राहुरी पोलिसांत दोन्ही गटाने परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...
शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी व ...
राहुरी : लॉकडाऊनच्या काळात हाताल काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. यातून नैराश्य आलेल्या राहुरी येथील ३५ वर्षीय खाणकाम करणा-या बाळू गुंजाळ या मजूर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात २९ मे रोजी उघडकीस आली आहे. ...
उच्च वैद्यकीय विभाग वगळता उच्च तंत्र व इतर तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा घेण्याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ...
यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहय ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे सध्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ध्यानधारणा आणि शेतात रमले आहेत. सकाळी मुळा नदीकाठी योगासने, ध्यानधारणा व उर्वरित वेळेत बांधावरील शेतकºयांशी संवाद असा त्यांचा गेल्या महिनाभरापा ...
राहुरी फॅक्टरी येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी करताना पंचवीस ते तीस नागरिक एकत्र आढळून आल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पायल कलेक्शन हे कापड दुकान आठ दिवसांकरिता सील करण्यात आले. ...