मधूमेह असलेला एक रुग्ण राहुरी तालुक्यात रक्ताची चाचणी करणाराकडे गेला. त्या रुग्णांचे तपासणीसाठी रक्त घेण्यात आले. मात्र त्यानंतर तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. यानंतर रक्त तपासणी करणाराने कुटुंबीयांसह कोरोना तपासणी केली. त्यात त ...
तनपुरे सहकारी साखर कारखाना आॅक्टोबर महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांची थकीत देण्यासंदर्भात रकमेची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. ...
राहुरी तालुक्यातील फॅक्टरी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. ताब्यात घेतलेला आरोपी काही वेळातच सोडून देण्यात आला. या प्रकरणी फॅक्टरी येथील महि ...
लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली. ...
यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे. ...
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव एका अविवाहित युवकाने गावानजीक असलेल्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार २३ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. ...