'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. Read More
बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ...
Rahul Vaidya Song Controversy : राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत. ...