लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल शेवाळे

राहुल शेवाळे

Rahul shewale, Latest Marathi News

Maharashtra Politics: “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा”; राहुल शेवाळेंची CM शिंदेंकडे मागणी  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mp rahul shewale demands to stop congress rahul gandhi bharat jodo yatra in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा”; राहुल शेवाळेंची CM शिंदेंकडे मागणी 

Maharashtra News: राहुल शेवाळेंनी भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी का केली? नेमके कारण काय? ...

'बाबा आजारी होते तेव्हा युवराज पबमध्ये मजा मारत होते'; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप - Marathi News | Yuvraj aditya thackeray was having fun in the pub when uddhav thackeray admited in hospital says rahul shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबा आजारी होते तेव्हा युवराज पबमध्ये मजा मारत होते'; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप

मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून दसरा मेळाव्यासाठी अर्ज, ठाकरे गट मविआतील फक्त एक घटक” - Marathi News | eknath shinde group mp rahul shewale reaction over dasara melava on shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून दसरा मेळाव्यासाठी अर्ज, ठाकरे गट मविआतील फक्त एक घटक”

Maharashtra News: शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत. पण ठाकरे गट हा तर..., असे सांगत शिंदे गटाने टोला लगावला आहे. ...

Maharashtra Politics: “आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच...”; शिंदे गटाने दिली खुली ऑफर - Marathi News | eknath shinde group mp rahul shewale said if uddhav thackeray left maha vikas aghadi then we will welcomed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच...”; शिंदे गटाने दिली खुली ऑफर

Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून आम्ही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून, दुसरा गट महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

शिंदे गटाकडून मुंबईत पहिल्या शाखेचं उद्धाटन; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचे फोटो गायब - Marathi News | Inauguration of first branch in Mumbai by Eknath Shinde Group MP Rahul Shewale in Mankhurd; Photos of Aditya and Uddhav Thackeray are missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाकडून मुंबईत पहिल्या शाखेचं उद्धाटन; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचे फोटो गायब

शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघात मानखुर्द येथे शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले आहे. ...

BMC Election 2022: मुंबई मनपा निवडणुकीत शिंदेगट आणि भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत, म्हणाले... - Marathi News | BMC Election 2022: Shinde Group and BJP fight together in Mumbai municipal elections- Rahul Shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपात शिंदेगट-भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत

BMC Election 2022 Update: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार Rahul Shewale यांनी दिले आहे. ...

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या; शिंदे गटाचा दावा - Marathi News | 'Samana' Rejects Advertisement wishes to Uddhav Thackeray; Shinde group MP Rahul Shewale Claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या; शिंदे गटाचा दावा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे झालो आहोत. त्यांचा आदर कायम राहील. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं. ...

राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागलीय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांचा इशारा - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized rebel MP Rahul Shewale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ येतेय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांची टीका

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. ...