शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

मुंबई : “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला

मुंबई : “गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांमध्ये मोठा बदल घडला, अभिनंदन केलेच पाहिजे”: जयंत पाटील

महाराष्ट्र : 'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले

महाराष्ट्र : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे मानले आभार

महाराष्ट्र : विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण? 

महाराष्ट्र : विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही 

मुंबई : विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

मुंबई : मेकओव्हरनंतर ‘फॅशन स्ट्रीट’ होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र : आ. राहुल नार्वेकर

मुंबई : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये साकारणार आर्ट गॅलरी ; आ. राहुल नार्वेकर यांची माहिती