शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : IND vs SL : रोहित, विराट यांच्यासाठी खरंच ट्वेंटी-२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का? राहुल द्रविडचं मोठं विधान

क्रिकेट : IND vs Sl: युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच, पराभवानंतर राहुल द्रविड यांनी दिले स्पष्टीकरण

क्रिकेट : IND vs SL: जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा राहुल द्रविडनं तारलं, विजयानंतर शिवम मावीचा खुलासा

क्रिकेट : Team India Review Meeting: वर्ल्डकप कसा जिंकायचा? रोहित-राहुलच्या उपस्थितीत BCCI ची महत्वाची बैठक, ३ निर्णयांवर शिक्कामोर्तब!

क्रिकेट : Rohit Sharma And Rahul Dravid: राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पायउतार व्हावे; हरभजन सिंगने जाहीर केले नवे कोच अन् कॅप्टन

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG : सीनियर्सनी आता निवृत्ती घ्यायला हवी का? इंग्लंडकडून पराभवानंतर राहुल द्रविडनं केलं मोठं भाष्य

क्रिकेट : IND vs ENG, Indian Players Emotional: भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर! इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितसेना भावुक

क्रिकेट : T20 World Cup Team India : ६ सामने, ४ अनुत्तरीत प्रश्न! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारताला शोधावी लागणार उत्तरं, अन्यथा...

क्रिकेट : Dinesh Karthik:राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल

क्रिकेट : Team India: भारताच्या 'या' 5 क्रिकेटपटूंनी गुपचूप घेतली निवृत्ती, योग्य सन्मानही मिळाला नाही...