शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Mumbaikar Cricketer Ajit Agarkar : मराठमोळ्या अजित आगरकरला टीम इंडियाचा बॉलिंग कोच करा

क्रिकेट : Rahul Dravid got angry at a Pakistani journalist : जेव्हा पाकिस्तानी पत्रकारावर भडकला राहुल द्रविड, पत्रकार परिषदेतून हाकलवण्याची होती इच्छा.. 

क्रिकेट : Wriddhiman Saha Rahul Dravid : मी अजिबात दु:खी नाही,आदरापोटी सल्ला; वृद्धिमान साहाच्या आरोपांवर द्रविड यांनी सोडले मौन

क्रिकेट : Wriddhiman Saha: 'कुणालाच तो अधिकार नाही...', वृद्धीमान साहा वादावरुन कोहलीचे प्रशिक्षक राहुल द्रविडवर नाराज

क्रिकेट : IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी!

क्रिकेट : Rahul Dravid on Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविड मनमोकळेपणाने बोलला; त्यामागचा हेतू समजल्यावर 'The Wall'प्रती आदर आणखी वाढला...

क्रिकेट : Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप; संघातून वगळलेल्या वृद्धिमान साहा याची सौरव गांगुली व राहुल द्रविडवर टीका

क्रिकेट : Rohit Sharma covers the stumps : रोहित शर्मा स्टम्पसमोर आडवा उभा राहिला, राहुल द्रविडही हसू लागला; पाहा नेमका काय किस्सा घडला, Video 

क्रिकेट : झटपट क्रिकेटमध्ये विंडिज धोकादायक; रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती यशाची त्रिसूत्री ठरेल 

क्रिकेट : भारताच्या हजाराव्या सामन्यासह रोहित- द्रविडची ‘नवी इनिंग’; भारत- वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना