शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : मेहनत रंग लायी!

क्रिकेट : वाह गुरू! द वॉल ते चॅम्पियन प्रशिक्षक

क्रिकेट : अंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय

क्रिकेट : ICC U-19 World Cup 2018: शुभमन गिल ठरला पाकिस्तानविरोधात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज

क्रिकेट : IPL 2018 - सचिन तेंडुलकरला भोपळाही न फोडू देणारा शेवटचा बॉलर झाला 'मुंबईकर'

क्रिकेट : शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला

क्रिकेट : ICC U-19 World Cup: टीम इंडिया सुस्साट; झिम्बाब्वेवर दहा विकेट्सनी विजय 

क्रिकेट : ...आणि मग धोनीला कर्णधार केलं, शरद पवारांनी केला खुलासा

क्रिकेट : सचिन तेंडूलकरच्या द्रविडला हटके शुभेच्छा

क्रिकेट : 'चीनची भिंत पडेल पण द्रविड अभेद्य', विरुच्या 'द वॉल'ला अनोख्या शुभेच्छा